top of page

आशिष चंद्रकांत बारभाई (गुरुजी)

IMG_4917.JPG
IMG_4922.JPG
Book Khandoba pooja with Ashish Barbhai – official Jejuri pujari

श्री खंडोबा देव सेवा परंपरा​

श्री खंडोबा देवाची सेवा ही आमच्या पिढ्यान्‌पिढ्यांची गौरवशाली परंपरा असून, आम्ही वंशपरंपरेने या सेवेत निष्ठेने कार्यरत आहोत. श्री खंडोबा देवाच्या धार्मिक पूजा-विधी, कुलधर्म-कुलाचार आणि नैवेद्य-अभिषेक यांचे अधिकार व सेवेचा मान आम्हाला पूर्वापार लाभलेला आहे.

मी, कु. आशिष चंद्रकांत बारभाई (गुरुजी), मागील वीस वर्षांपासून अखंडपणे या सेवेत कार्यरत असून, आजवर ८,००० हून अधिक पूजा-विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत. श्री खंडोबा देवाच्या पूजाविधी, कुलाचार, देवटाक व त्यासंबंधीचे कर्मकांड यामध्ये मला विशेष प्राविण्य लाभले असून, असंख्य भक्तांना योग्य मार्गदर्शन करण्याचा मानसदृष्ट्या व अनुभवसंपन्न अनुभव आहे.

मुख्य पुजारी या नात्याने आम्ही श्री खंडोबा देवाच्या सर्व पूजा, अभिषेक, नैवेद्य व कुलधर्म-कुलाचार खंडोबा देवाचा अभिषेक, तळी, भंडारा, जागरण, गोंधळ, मानसन्मान, पोशाख, देवाला नैवेद्य — हे पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने, भक्तीभावाने आणि निष्ठेने पार पाडतो. भक्तांच्या समाधानालाच आम्ही आमचे प्रमुख ध्येय मानतो.
जय मल्हार!

Jejuri Pujari Ashish Barbhai performing Khandoba pooja at Jejuri temple

00 / 00

श्री.खंडोबा लग्न निमंत्रण पूजा

Jejuri Puja

Jejuri Puja

Contact Us

Address

Contact

Opening Hours

आमची सेवा २४ तास श्रद्धावान भक्तांसाठी खुली आहे.कृपया पूजेसंबंधित कोणतेही कार्य (जसे की अभिषेक पूजा व इतर पूजा) शांत व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावे यासाठी किमान दोन दिवस आधी संपर्क साधावा, कारण बुकिंगची पूर्वनियोजन व्यवस्था असते.

  • Youtube
  • Instagram
  • Whatsapp
bottom of page